नुकसान भरपाई मंजूर ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळनार एवढी मदत
नुकसान भरपाई मंजूर ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळनार एवढी मदत ऑक्टोबर २०२४ मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने नुकताच ३०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेषतः धाराशिव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत … Read more