०१ आँगष्ट हवामान अंदाज ; राज्यात पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती, हवामान खात्याचा अंदाज

०१ आँगष्ट हवामान अंदाज ; राज्यात पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती, हवामान खात्याचा अंदाज

 

राज्यात पावसाने आता विश्रांती घेतली आसून हि विश्रांतीपुढील 6-7 दिवसांसाठी राहन्याची शक्यता आहे. राज्यात पुढील ४-५ दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्याने सांगीतलंय..

 

आज राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर बहुतांश भागात पावसाची उघडीप राहनार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

०१ आँगष्ट हवामान अंदाज

 

आज ०१ आँगष्ट, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आलाय तर नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 

राज्यातील ईतर जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि उर्वरित भागात पावसाची उघडीप राहन्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Oplus_131072

Leave a Comment