०३ आँगष्ट हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात पाऊस, या ताखरेपासून पावसाचा जोर वाढनार

०३ आँगष्ट हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात पाऊस, या ताखरेपासून पावसाचा जोर वाढनार

 

राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. आजपासून पुढील 3 दिवस (3-5 आँगष्ट) राज्यातील पुर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

 

०६ आँगष्टपापुन दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाला सुरुवात होन्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 

०३ आँगष्ट हवामान अंदाज

 

आज 03 आँगष्टला मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय तर परभणी, हिंगोली, बिड या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

 

विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

 

पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच धूळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

०३ आँगष्ट हवामान अंदाज
Oplus_131072

 

या तारखेपासून पाऊस वाढनार

 

राज्यात ६ आँगष्टपापुन पाऊस वाढन्याची शक्यता आहे. ६ आँगष्टला दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून पावसाला सुरुवात होईल आणि 7 तारखेला पाऊस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही हजेरी लावेल अशी शक्यता imd ने व्यक्त केली आहे.

 

Oplus_131072

Leave a Comment