महायुतीचा जाहिरनामा ; शिंदे , फडणवीस, पवारांच्या 10 मोठ्या घोषणा पहा लाईव्ह….
महायुतीचा जाहिरनामा ; शिंदे , फडणवीस, पवारांच्या 10 मोठ्या घोषणा पहा लाईव्ह…. महायुतीचा जाहिरनामा ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवार आणि मतदार दोन्ही निवडणुकीसाठी तयार आहेत. तसेच उमेदवारांना प्रचार सुरू केला असून महायुतीने म्हणजे शिंदे, फडणवीस, पवारांनी आपला जाहिरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी महिला, शेतकरी, कामगार … Read more