हवामान अंदाज ; थंडीला सुरूवात पुढे हवामान कसे राहिल, रामचंद्र साबळे
हवामान अंदाज ; थंडीला सुरूवात पुढे हवामान कसे राहिल, रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात हवेच्या दाब 1010 हेक्टापास्कल एवढा राहिल. हा हवेचा दाब शनिवारपर्यंत राहणे शक्य आहे. आता हिवाळी हंगाम तसेच थंडी सुरू झाली आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील भागावर हवेचा दाब 1012 हेप्टापास्कल पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने उत्तर भारतातून वारे दक्षिण … Read more