Ration updates ; रेशन मध्ये तांदुळाऐवजी या 9 वस्तू मिळणार
Ration updates ; रेशन मध्ये तांदुळाऐवजी या 9 वस्तू मिळणार Ration updates ; देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी रेशन योजनेअंतर्गत अल्प दरात धान्य पुरवले जाते. यासोबतच बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देत आहे. शासन सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत रेशन योजने अंतर्गत रेशन पुरवते. पण … Read more