लाडका भाऊ योजनेत मोठा घोटाळा, योजना फायद्याएवजी तोट्याची
लाडका भाऊ योजनेत मोठा घोटाळा, योजना फायद्याएवजी तोट्याची राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आनलीय खरी मात्र हि योजना फायद्याएवजी तोट्याची आसल्याचं पुढं येतंय…नेमकी ही योजना आहे तरी काय सविस्तर माहिती आपण या लेखात पाहुयात… ◆ लाडका भाऊ योजनेत सरसकट कोणालाही पैसे मिळणार नाही. ◆ जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 6 महिने इंटरशिप स्वरुपात काम कराल … Read more