Panjab dakh live ; 18/ऑगस्ट ते 02/सप्टेंबर दरम्यान या भागात जोरदार पडणार

Panjab dakh live ; 18/ऑगस्ट ते 02/सप्टेंबर दरम्यान या भागात जोरदार पडणार

Panjab dakh live ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज पुन्हा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार राज्यातील काही भागात आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे सविस्तर हवामान अंदाज पाहुया…

 

दि. 15/ऑगस्ट ते 18/ऑगस्ट दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशीम, परभणी, लातूर, बीड, जालना, चिखली, बुलढाणा, अकोला, अमरावती, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर , सातारा या ढगाळ वातावरण तसेच अधुन मधुन हलक्या सरी बरसतील.

 

पुढे 19/ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढेल व 23/ऑगस्ट पर्यंत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, नगर या सर्व जिल्ह्यात 23/ऑगस्ट पर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. यादरम्यान शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस पडेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

 

पंजाबराव डख यांनी 19/ऑगस्ट ते 24/ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस पडेल. 19/ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान सांगली, सातारा ,पूणे, सोलापुर, नगर ,संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, नांदेड ,वाशिम, हिगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या जिल्हात जास्त पाउस पडेल जनतेने काळजी घ्यावी (पंजाबराव डख)

 

 

Leave a Comment