Pm kusum service cental सोलार पंप कंपनीशी संपर्क करा ऑनलाईन पद्धतीने step by step
Pm kusum service cental शेतकरी मित्रांनो ; शेतकऱ्यांना दिवसा सिंचण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानावर सोलार पंप दिले जात आहे. सोलार पंपासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तुम्हाला सोलार पंप मिळाला असेल किंवा तुमची सोलार पंपासाठी निवड झाली असेल तर तुम्हाला सोलार पंपाच्या कंपनीशी काही माहीतीसाठी संपर्क करायचा असेल तर सोलार पंपाच्या कंपनीशी संपर्क कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती पाहुया. (Solar pump service center)
सोलार पंप कंपनीशी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Solar pump तुम्हाला सोलार पंप मिळाला असेल आणि त्यामध्ये काही बिघाड झाला असल्यास दुरुस्तीसाठी किंवा सोलार पंपाच्या इतर कोणत्याही माहिती साठी सोलार पंप कंपनीशी संपर्क क्रमांक पिएम कुसुम च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या संकेतस्थळावर तुम्ही ज्या कंपनीचा सोलार पंप निवडला आहे त्या कंपनीचे जिल्हानिहाय सर्विस सेंटर (service center) चे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील.
सोलार पंपाच्या कंपनीशी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक कसे पहावे खालील YouTube video मध्ये पहा