रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा, उघाड कधीपर्यंत ?

रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा, उघाड कधीपर्यंत ? रामचंद्र साबळे (जेष्ठ हवामानतज्ञ) यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील, पावसाची उघाड किती दिवस आहे आणि चांगल्या पावसाला सुरुवात कधी होई तसेच आँगष्ट महिन्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. रामचंद्र साबळै यांनी वर्तवलेला अंदाज आपण या पोष्टमध्ये सविस्तर पाहूयात…   … Read more