लाडकी बहिन योजनेत फक्त एक रुपयाच का जमा होणार – अदिती तटकरे..
लाडकी बहिन योजनेत फक्त एक रुपयाच का जमा होणार – अदिती तटकरे.. बँक खाते ; लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सुमारे दोन कोटी अर्जांची नोंदणी झाली आहे. अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही स्वीकारले जात आहेत. या योजनेसाठी राज्यातील अडीच कोटी अर्ज पात्र ठरतील असा अंदाज आहे. पात्र महिलांच्या खात्यात थेट 3000, … Read more