माणिकराव खुळे ; ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसाचा अंदाज (weather forecast)

माणिकराव खुळे

माणिकराव खुळे ; ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसाचा अंदाज (weather forecast)

 

माणिकराव खुळे ; जुन आणि जुलै मध्ये मान्सुनने मराठवाड्यात सरासरी एवढा तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुणे आणि सांगली या दोन जिल्ह्यात 67% पेक्षा अत्यांधिक तसेच हिंगोली मध्ये 47% पेक्षा कमी आणि नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या सरासरी एवढा तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

15/ऑगस्ट पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा पावसाची शक्यता कमी आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर पाऊस टिकून आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप असेल. (माणिकराव खुळे)

ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 ऑगस्ट पासून ते 25/ऑगस्ट पर्यंत या 10 दिवसात mjo मुळे पावसाची शक्यता वाढेल. मुंबई, रायगड, पालघर, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत घाटमाथ्यावरील धरणाच्या आवकेत सातत्य कायम असेल.

 

हे वाचा – कापूस सोयाबीन हेक्टरी 5000 रूपये अनुदान प्रक्रिया सुरू यादी कुठे पाहता येईल

 

 

ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मराठवाडा, (छत्रपती संभाजीनगर वगळता) बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात सरासरी एवढा म्हणजे मध्यम पावसाची शक्यता आहे. माणिकराव खुळे

सध्या दुपारच्या उन्हाचा कडाका वाढला आहे त्यामुळे दमट बाष्प जास्त उंचीवर समुद्रावर आधिच संक्रमणित झालेले थंड बाष्पाशी संयोग घडुन येत आहे. त्यामुळे 16/ऑगस्टपासुन पुढे 10 दिवस काही ठिकाणी विजा गडगडाटी पावसाची सुद्धा शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

 

हे वाचा – शिंदेचा मोठा निर्णय या महिलांना मिळणार 4500 रूपये – महत्त्वाचा निर्णय

Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या महिलांना ४५०० रुपये देणार

Leave a Comment

Close Visit maharashtra-live