कापूस दुसरी फवारणी ; रसशोषक किडी 2 तासातंच मरून पडनार, हे किटकनाश वापराक आहे

कापूस दुसरी फवारणी

 

कापूस दुसरी फवारणी ; रसशोषक किडी 2 तासातंच मरून पडनार, हे किटकनाशक वापरा आहे

 

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये मावा,तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतोय, तर या किडीच्या फक्त 2 ते 3 तासातंच मारनारं प्रभावी आणि स्वस्त किटकनाशक मि आपल्याला या पोष्टमध्ये सांगनार आहे…

 

tolfenpyrad 15% ec हा घटक आसलेलं किटकनाशक मावा,तुडतुडा,पांढरी माशी आणि थ्रिप्स या किडींचा बंदोबस्त आगदी 2 तासातंच करतं..
हे किटकनाशक वेगवेगळ्या नावानं उपलब्ध आहे. ( यमराज, Tychi, Tarbut, Keefun, Patang अशा वेगवेगळ्या नावाने हे बाजारात उपलब्ध आहे)

 

हे केवळ एक किटकनाशन नसून बुरशीनाशक आणि अंडीनाशकाचंही काम करतं,त्यामुळे याची फवारणी केल्यानंतर येनारा रिझल्ट खुप भारी मिळतो. कापूस पिकामध्ये या किटकनाशकाचा खुप जबरदस्त रिझल्ट पहायला मिळत आहे.

 

20 लिटरच्या पंपासाठी 30-35ml याप्रमाणे या किटकनाशकाचा डोज आसून याची 500ml चि किंमत 1200-1300 रूपये एवढी आहे… हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेयर करा..

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live