पंजाब डख ; या भागात पाच ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार

पंजाब डख

पंजाब डख ; या भागात पाच ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार

 

पंजाबराव डख ; विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मध्यम जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाड्याचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज 27/जुलै रोजी नवीन हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी 5 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. (Panjab dakh havaman aandaj)

पंजाबराव डख यांनी म्हटले आहे की मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 05/ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील. (Panjab dakh havaman aandaj)

पंजाबराव डख यांनी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार नसल्याचे म्हटले आहे. 05/ ऑगस्ट पर्यंत मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू राहील दरम्यान, शेतकऱ्यांनी उघडीप पाहुन शेतीची कामे पूर्ण करावीत.

सोयाबीन कापसावर फवारणी करताना चांगल्या प्रतीचे स्टिकरचा फवारणी मध्ये वापर करावा. तसेच चांगले रिझल्ट येण्यासाठी उघडीप पाहून फवारणी करावी, असेही डख यांनी म्हटले आहे. (Weather forecast today)

05/ऑगस्टपर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस सुरू राहील आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या सरी पडतील. (पंजाब डख हवामान अंदाज)

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live