लाडका भाऊ योजनेत मोठा घोटाळा, योजना फायद्याएवजी तोट्याची

लाडका भाऊ योजनेत मोठा घोटाळा, योजना फायद्याएवजी तोट्याची

 

राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आनलीय खरी मात्र हि योजना फायद्याएवजी तोट्याची आसल्याचं पुढं येतंय…नेमकी ही योजना आहे तरी काय सविस्तर माहिती आपण या लेखात पाहुयात…

◆ लाडका भाऊ योजनेत सरसकट कोणालाही पैसे मिळणार नाही.

◆ जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 6 महिने इंटरशिप स्वरुपात काम कराल तेव्हा तुम्हाला पैसे मिळनार आहेत…

◆ या योजनेतून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये काम मिळणार/रोजगार मिळणार आहे.

◆ लाडके भाऊ उमेदवार व ज्या कंपन्यांना रोजगाराची गरज आहे त्या कंपन्या rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करतील.

◆ त्यानंतर जे यामध्ये 6 महीने काम करतील त्या मोबदल्यात त्यांना हे पैसे देण्यात येणार आहे.

◆ कंपन्याकडून कसलाही पगार दिला जानार नाही…

◆ 6 महिने पुर्ण झाल्यावर एक प्रमानपत्र देन्यात येनार आहे, मात्र हे कुठेही तुमच्या कामी येनार नाही…

◆ विशेष बाब म्हणजे या कंपन्या पुणे किंवा मुंबई यासारख्य शहराच्या ठिकाणी आसनार आहेत.

 

लाडका भाऊ योजना, फायद्याची नाही तर तोट्याची..

 

तुम्हीच सांगा, मुंबई किंवा पुणे या ठिकाणी तुम्हाला हा 6 हजार रुपये पगार परवडेल का ? 6 महिने काम केल्यानंतर एक प्रमानपत्र दिले जानार आहे ज्याचा कुठेही उपयोग होनार नाही मग प्रमानपत्र काही कामाचे आहे का ? त्यानंतर कुठे चांगली नोकरी मिळेल असंही काही नाही मग योजनेचा लाभ कोणी का घेईल…?

 

लाडकी बहीन योजनेत जशी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळनार आहेत याऊलट लाडका भाऊ योजनेचे पैसे फक्त 6 महिने च मिळनार आहेत, तेही फुकट नाही मिळनार त्यासाठी कंपनीत कामाला जावे लागनार आहे आणि कामाचा पगार दिला जानार नाही.(फक्त विद्यावेतन मिळेल😏) म्हनजे कामाचा पगार सरकार देनार आणि कंपन्याचा फायदाच फायदा…

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live