लाडकी बहिण योजना ; तुमचा अर्ज मंजूर झाला का चेक करा ; स्टेट्स चेक करा

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना ; तुमचा अर्ज मंजूर झाला का चेक करा ; स्टेट्स चेक करा…

 

लाडकी बहिण योजना ; संपूर्ण राज्यात सध्या एकाच योजनेची चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील 2.50 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे वार्षिक 18000 रुपये दिले जाणार आहेत. महिलांसाठी आतापर्यंत सर्वात मोठी योजना ठरली असून या योजनेसाठी सर्व महिला अर्ज करत आहेत.

Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेसाठी केलेले अर्ज Approved होण्यास सुरुवात झाले आहे. तुमच्या अर्जाचे स्टेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येणार आहे. अनेक महिलांचे अर्ज Approved झाले आहे तर काही महिलांचे अर्ज in review मध्ये आहेत. तर काही अर्ज pending आहे.

ज्या महिलांचे अर्ज Approved झाले त्या महिलांना काही करण्याचे गरज नाही. ज्या महिलांचे अर्ज in review मध्ये आहे त्या महिलांचे अर्ज पुर्णपणे भरले गेले आहे लवकरच हे अर्ज Approved होतील. ज्या महिलांचे अर्ज pending आहे त्या अर्जाचा लवकरच review होऊन नंतर Approved होतील.

तुमच्या अर्जाचे स्टेट्स कसे पहावे याबाबत सविस्तर माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

तुम्ही जर अंगणवाडी सेविका कडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेट्स तुमच्या मोबाईल पाहता येणार नाही. तुमच्या अर्जाचे स्टेट्स अंगणवाडी सेविका कडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रात पाहता येईल. लाडकी बहिण योजनेच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या whatsaap ग्रूप मध्ये सामील व्हा.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live