लाडकी बहीन योजना ; या तारखेला हप्ता येनार खात्यात, तारीख फिक्स

लाडकी बहीन योजना ; या तारखेला हप्ता येनार खात्यात, तारीख फिक्स   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ८ ऑगस्ट २०२५ पासून पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. हा हप्ता रक्षाबंधनाची भेट म्हणून दिला जाणार आहे.   योजनेसाठी राज्य सरकारने २,९८४ कोटी रुपयांची तरतूद … Continue reading लाडकी बहीन योजना ; या तारखेला हप्ता येनार खात्यात, तारीख फिक्स