Ladki bahin form reject ; लाडकी बहिण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला असा करा ईडिट

Ladki bahin form reject

Ladki bahin form reject ; लाडकी बहिण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला असा करा ईडिट…

 

Ladki bahin form reject ; लाडकी बहिण योजनेचे फॉर्म अनेक महिलांचे रिजेक्ट झाले आहेत आता या महिलांना अर्ज पुन्हा Edit करण्याचे ॲप्शन आलेले आहे. तुम्ही पहिल्यांदा जेथे अर्ज भरला होता तेथे नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन वरून तुमचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा Edit करू शकता.

रिजेक्ट झालेल्या अर्जाला दुरूस्त करताना तुमच्याकडून जेवढ्या चुका झाल्या आहेत तेवढ्या सर्व चुका दुरुस्त करा. आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड या कागदपत्रांच्या दोन्ही बाजू एका पेजवर झेरॉक्स करुन अपलोड करा. आधार नंबर, अकाउंट नंबर, अगदी बरोबर टाका. कागदपत्रे स्पष्ट असलेले अपलोड करा जर स्पष्ट झेरॉक्स येत नसेल तर कलर झेरॉक्स काढा व नंतर अर्ज अपलोड करा. Ladki bahin form reject

 हे वाचा – लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच या दिवशी 3000 येणार खात्यात

 

 

अर्ज Edit करण्याआधी सर्व कागदपत्रे तयार ठेवा व नंतर अर्ज इडीट करा. नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन वर फक्त जुने अर्ज दुरूस्त करता येत आहेत नवीन अर्ज भरता येणार नाही. लाडकी बहिण योजनेचे अर्ज दुरूस्त कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये पहा. विडीओ काळजी पुर्वक पहा नंतर अर्ज दुरूस्त करा. Ladki bahin form reject

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live