Bank account aadhaar link ; लाडकी बहिण योजनेचे पैसे या बॅंकेत येणार…
(Bank account aadhaar link) ; सध्या महिलांकडून लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. अर्ज करण्यासाठी महिलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. शासनाने या योजनेचे तीन वेळा नवीन GR निर्गमित करून योजनेत बदल केले आहेत. अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज (Approved) अप्रोवल झाले आहे आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल झाले आहे त्या महिलांना 17/ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे खात्यात जमा केले जाणार आहे.
(Bank account aadhaar link) – लाडकी बहिण योजनेचा अर्ज अप्रोवल झाले आहे परंतु अनेक महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नाही. ज्या महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नाही त्या महिलांनी आपल्या आधार कार्डशी बॅंक खाते लिंक रुपये करून घ्यावे. या योजनेचे पैसे DBT द्वारे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार असल्याने बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे. तसेच बॅंक सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहे.
तुमच्या बॅंक खात्याला आधार सिडिंग ॲक्टिव आहे का हे चेक करा येथे क्लिक करा…
आपल्या बॅंक खात्याला आधार सिडिंग ॲक्टिव आहे का हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा. (Bank account aadhaar link)
1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. (https://uidai.gov.in/).
2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा.
5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
त्यानंतर तुमच्या आधारकार्डशी कोणती बॅक लिंक आहे दाखवले जाईल.
जर तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसेल तर बॅंकेत जाऊन आधार सिडिंग ॲक्टिव करून घ्यावे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचा अर्ज अप्रोवल असताना सुद्धा मिळणार नाही.
तुमच्या बॅंक खात्याला आधार सिडिंग ॲक्टिव आहे का हे चेक करा येथे क्लिक करा…