Dhananjay munde ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार.

Dhananjay munde

Dhananjay munde ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार…

Dhananjay munde ; गेल्या वर्षी खरिप हंगामात पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांचा पिकविमा 31/ऑगस्ट पुर्वी मिळणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. (Agriculture minister dhananjay munde)

गेल्या वर्षी पावसाचा 21 दिवसाचा खंड पडला होता या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला असून या पिकविम्याचे वाटप 31/ऑगस्ट पुर्वी केले जाणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. (Crop insurance updates)

हे वाचा – तुमचा पिकविमा (2023) मंजूर आहे का चेक करा तुमचे स्टेट्स

 

Dhananjay munde  नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दादाजी भुसे यांनी पिकविम्यासंदर्भात मुंबईत नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन पिकविम्याचे 853 कोटी रुपये आता 31/ऑगस्ट पुर्वी जमा केले जाणार आहे.

अनेक दिवसांपासून शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत होते आता पिकविमा लवकरच प्रलंबित शेतकऱ्यांना पिकविमा मिळणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. विमा कंपनीकडे शिल्लक राहिलेल्या पिकविम्याचे तातडीने वाटप करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले आहे..

 

हे वाचा – फवारणी पंप ; फवारणी पंपासाठी 100% अनुदान असा करा अर्ज – अर्जाची अंतिम मुदत

 

Battery Operated sprayer pump ; फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ असा करा अर्ज.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live