High Court decision लाडकी बहिण योजना कोर्टाचा निर्णय आला पहा लाईव्ह 

High Court decision

High Court decision लाडकी बहिण योजना कोर्टाचा निर्णय आला पहा लाईव्ह 

 

High Court decision लाडकी बहीण योजना कोर्टाचा निर्णय आला असून ही एक सरकारची कल्याणकारी योजना असून राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय आहे, यामध्ये आम्ही म्हणजे कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, सर्वसामान्यानसाठी हा निर्णय असून याला आव्हान देता येणार नाही असे याचिकेदारांना कोर्टाने फटकारल आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे तर लाडकी बहिण योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचीकेदाराना झटका बसला आहे. (High Court decision)

 

याचीका सुनावणी दरम्यान लाडकी बहिण योजनेला स्थगिती द्यावी अशी याचीका करणाऱ्यांना कोर्टाने स्पष्ट सांगितले कि हि योजना सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी असुन कोर्ट यामध्ये कसलाही हस्तक्षेप करू शकत नाही. (Mukhymantri mazi ladki bahin yojna)

 

कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 31/ऑगस्ट पर्यंत या योजनेत अर्ज करून सहभागी व्हावे. आता नवीन अर्ज सरकारने सुरू केलेल्या पोर्टलवर भरता येणार आहे. (Government scheme 2024)

 

 

लाडकी बहिण योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद….

 

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live