MMLBY 1’th Installment ; लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता या महिलांना मिळणार

MMLBY 1'th Installment

MMLBY 1’th Installment ; लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता या महिलांना मिळणार….

 

MMLBY 1’th Installment ; लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता दि. 17/ऑगस्ट रोजी पात्र महिलांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने 17/ऑगस्ट रोजी कोणत्या महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळुन 3000 रूपये जमा केले जाणार आहे याबाबत माहिती दिली आहे पाहुया सविस्तर…

लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळुन 3000 रूपये 17/ऑगस्ट रोजी फक्त 14/ऑगस्ट पुर्वी अर्ज अप्रोवल (Approved) झालेल्या महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये एकदाच जमा केले जाणार आहे. MMLBY 1’th Installment

तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे टाकले जाणार असून DBT द्वारे पैसे येण्यासाठी तुमच्या बॅंकेला आधार सिडींग ॲक्टिव असने आवश्यक आहे. जर तुमचे बॅंक सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर तुमचा अर्ज अप्रोवल (Approved) असुन सुद्धा तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाही. त्यामुळे तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहे.

जर तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर तुमच्या बॅंकेत जाऊन आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव करण्यासाठी अर्ज करा किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडल्यानंतर दोन तीन दिवसात तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव होईल व पोस्ट पेमेंट बँकेत तुमचे लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतील.

 

हे वाचा – लाडकी बहिण योजनेचे पैसे या बॅंक खात्यात जमा होणार तुमची बॅंक कोणती चेक करा

 

तसेच तुम्ही अर्ज करताना कोणत्याही बॅंकेचे खाते क्रमांक दिला असला तरी ज्या बॅंकेत तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव आहे त्याच बॅंक खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर तुम्ही बॅंकेत जाऊन अर्ज करा किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडा. आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतील.

ज्या महिलांचे अर्ज 14/ ऑगस्ट नंतर अप्रोवल (Approved) होतील त्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे मिळून 4500 रूपये एकदाच जमा केले जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल आले आहे त्या पोर्टलवर अर्ज करावेत तसेच अर्ज करताना अगदी काळजीपूर्वक आणि स्पष्ट कागदपत्रे अपलोड करावेत.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live