Mmlby online registration ; लाडकी बहिण योजनेचा अर्ज करा नवीन पद्धतीने

Mmlby online registration

Mmlby online registration ; लाडकी बहिण योजनेचा अर्ज करा नवीन पद्धतीने…

Mmlby online registration ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत भरपूर महिलांनी अर्ज भरले आहेत आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याने भरपूर महिलांचे अर्ज भरणे अजूनही बाकी आहेत. अर्ज केल्यानंतर Otp येत नसल्याने अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी अडचणी येत होत्या परंतु आता नवीन पोर्टलवर अर्ज करण्याच्या पद्धतीत बदल केले आहे. तसेच लाडकी बहिण योजनेचे पोर्टल अगदी सुरळीत सुरू आहे तरी तुमचे अर्ज भरणे बाकी असल्यास तुम्ही अर्ज भरु शकता. नवीन पोर्टलवर लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा भरावा याबाबत स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया. (Mmlby online registration)

 

1) सर्व प्रथम तुमच्या मोबाईल वर अकाऊंट तयार करा यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर , पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव निवडून कॅप्चा टाकून तुमचे अकाऊंट तयार होईल.

2) अकाऊंट तयार झाल्यावर चार नंबरच्या ॲप्शन व अर्जदार लाॅगिंन वर क्लिक करा मोबाईल नंबर आणि पासवर्ड व कॅप्चा टाकून लाॅगिंन वर क्लिक करा.

3) त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा. ज्या महिलांचे अर्ज करायचा त्या महिलांचे आधार नंबर टाका आणि कॅप्चा टाकून valued aadhaar वर क्लिक करा.

4) त्यानंतर तुमच्यासमोर लाडकी बहिण योजनेचा अर्ज ओपन होईल तो अर्ज संपूर्ण आधार कार्ड प्रमाणे तसेच इंग्रजीमध्ये भरायचा आहे.

5) तसेच नवीन पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे आधार कार्ड तसेच राशन कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड करण्यासाठी दोन बाॅक्स दिले आहे त्याप्रमाणे कागदपत्रे अपलोड करा.

6) अर्ज पुर्ण भरणे झाल्यावर सर्व फॉर्म एकदा चेक करा नंतर सबमिट वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही नवीन पद्धतीने लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरु शकता… (Mmlby online registration)

अर्ज कसा भरावा याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी खालील  YouTube video पहा…

 

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live