NSMNY 4’th instolment ; नमोशेतकरी योजनेचा हप्ता क़ी मिळनार, शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..


NSMNY 4'th instolment

NSMNY 4’th instolment ; नमोशेतकरी योजनेचा हप्ता क़ी मिळनार, शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

NSMNY 4’th instolment ; नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेत मात्र, शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा प्रतीक्षेत आहेत, कारण फेब्रुवारीमधील हप्त्यानंतर 5 महिने झाले तरीही नमोचा चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

 

जुनमध्ये पेरणीच्या कामासाठी नमो चा चौथा शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र आँगष्ट महिना सुरू झाला तरीही नमोच्या चौथ्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. NSMNY 4’th instolment

 

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार का? तुमचे स्टेट्स चेक करा

 

नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे देन्यात येउ शकतात कारण याआगोदरही दुसरा/तीसरा हप्ता एकत्रितपणे देण्यात आला होता. जर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे देण्यात आला तर नमोचे 4000 हजार रूपये शेतकऱ्यांना मिळतील..

 

28 फेब्रुवारी ला नमोचा दुसरा आणि तीसरा हप्ता एकत्र 4000 हजार देन्यात आला होता,त्यानंतर आता 5 महिने उलटले आसून अद्याप पुढील हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही.. शेतकरी बर्याच दिवसापासून नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत…

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार का? तुमचे स्टेट्स चेक करा

https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live