Nuksaan bharpaai status ; तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का चेक करा ऑनलाईन आपल्या मोबाईल वर

Nuksaan bharpaai status

Nuksaan bharpaai status ; तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का चेक करा ऑनलाईन आपल्या मोबाईल वर…

 

Nuksaan bharpaai status ; नुकसान भरपाई अनुदान आता DBT द्वारे शेतकऱ्यांच्या आधार-लिंक बॅक खात्यांमध्ये जमा केली जाते. शेतकऱ्यांनी E-kyc पुर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा केले जातात. महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटवर, तुम्हाला किती अनुदान मिळाले, तुमचे अनुदान कोणत्या बँकेत आले आहे आणि तुमचे EKYC पूर्ण झाले आहे की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइलवर ऑनलाईन पाहता येईल. (Maharashtra government scheme)

(https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus) या पोर्टलवर तुमचा VK क्रमांक टाकून तुम्ही तुमची नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती तपासू शकता. किती अनुदान आले, कोणत्या बँकेत आले, तुमची EKYC पूर्ण झाली आहे की नाही, सबसिडी खात्यात जमा झाली आहे का, सबसिडी खात्यात का जमा झाली नाही याची संपूर्ण माहिती तुम्ही या पोर्टलवर पाहू शकता. (Nuksaan bharpaai status live)

 

अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत झाली आहे आणि अनेक शेतकरी नुकसान भरपाई च्या लाभापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी पुर्ण केली नाही तसेच शेतकऱ्यांनी ईकेवायसी पुर्ण करुन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का तसेच तुमच्या नुकसान भरपाईची स्थिती कशी तपासावी यासाठी खालील YouTube व्हिडिओ पहा.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live