PM kisan yojna पिएम किसान योजनेच्या निधीत वाढ होन्याची शक्यता…

PM kisan yojna

PM kisan yojna पिएम किसान योजनेच्या निधीत वाढ होन्याची शक्यता…

 

PM kisan yojna नमस्कार शेतकरी मित्रांनो , गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या पिएम किसान योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळत आहे . हि योजना सुरू करून पाच वर्षे पूर्ण झाली आहे , म्हणून या योजनेत काही बदल करून , या वार्षिक हप्त्यात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतकरी नेते , कु्षी उद्योगाचे प्रतिनिधी यांनी कु्षी मंत्र्यांकडे पिएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे .

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे , त्यावेळी पिएम किसान योजनेत काही बदल करून , या योजनेच्या निधीत वाढ करण्याची शक्यता दिसत आहे . केंद्र सरकार शेतकऱ्यांची मागणी, या पार्श्वभूमीवर पिएम किसान योजनेत 2000 हजार रुपयांची वाढ करू शकते , अशी प्राथमिक माहिती वर्तविण्यात येत आहे . या योजनेमध्ये केंद्र सरकार नेमकी किती रक्कम वाढ करणार या बाबतीत अनेकांचे वेगवेगळे मते आहेत , परंतु यामध्ये केंद्र सरकार दोन किंवा तीन हजार रुपयांची वाढ करू शकते .

पि एम किसान योजनेत वाढ ही लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणार अशी चर्चा , शोशल मिडिया आणि काही केंद्रीय मंत्री यांच्या कडून वर्तवली जात होती , परंतु याबाबत अर्थसंकल्पात केंद्र सरकार जे निर्णय घेतील तो निर्णय योग्य राहील .

केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे , शेतकरी नेते , कु्षी उद्योग यांच्या बैठका झालेल्या आहेत . जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांची मागणी कडे लक्ष देऊन पिएम किसान योजनेत वाढ करण्याची शक्यता दिसत आहे . रोख रक्कम दोन किंवा तीन हजार रुपयांची वाढ केंद्र सरकार करू शकते , अशी प्राथमिक माहिती वर्तविण्यात येत आहे .

Leave a Comment

Close Visit maharashtra-live