Ration card updates ; हि रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

Ration card updates

Ration card updates ; हि रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

 

Ration card updates ; सरकारने गोरगरीबांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या रेशनकार्ड योजनेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे अपात्र कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोणती राशन कार्ड रद्द होणार याबाबत सविस्तर माहिती पाहुया.

 

Ration card updates कोणती कार्ड रद्द होणार ?

 

🟣 10 एकरापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे राशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.

 

🟣 कुटुंबाती एक व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.

 

🟠 आधार कार्ड लिंक नसलेली रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

 

🔴 चार महिन्यांत एकदाही रेशन न घेणारे लाभार्थ्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे.

 

नवीन नियमानुसार अपात्र कुटुंबांना रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असून अपात्र ठरलेल्या कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड देणार आहे. आयकर भरणारे आणि अपात्र ठरलेले कुटुंबांना त्यांनी घेतलेल्या रेशनाची किंमत सरकार परत वसुल करणार आहे. (Ration card news)

 

तुमचे राशन कार्ड पात्रतेच्या निकषांनुसार आहे की नाही हे चेक करा. तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी नियमित रेशन घ्यावे.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live