mahabhumilink कापुस आणि सोयाबीनचे हेक्टरी 5000 रुपये तुम्हाला मिळणार का चेक करा.
mahabhumilink कापुस आणि सोयाबीनचे हेक्टरी 5000 रुपये तुम्हाला मिळणार का चेक करा… mahabhumilink ; मागील वर्षी दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच कापूस आणि सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन आणि कापसाची विक्री करावी लागली होती. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने भावांतर योजनेची … Read more