E-pic pahni ; ई-पिक पाहणी सुरू वेळेत ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन
E-pic pahni ; ई-पिक पाहणी सुरू वेळेत ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन… E-pic pahni ; राज्यात मागिल तीन वर्षापासून भूमी अभिलेखने आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. आपल्या मोबाईलवरून आपल्या शेताच्या बांधावर बसुन आपल्याला ई-पिक पाहणी करता येते. या पिकाच्या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पिक विमा, कर्जवाटप केले जाते. ई-पिक … Read more