UIDAI ने आधार अपडेट साठी दिली एवढी मुदत नाहीतर आधारकार्ड होणार बंद

UIDAI ने आधार अपडेट साठी दिली एवढी मुदत नाहीतर आधारकार्ड होणार बंद

UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ 14 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. ज्या आधार कार्ड धारकांचे आधार कार्ड 10 वर्षांपासून जुने असेल त्यांना आधार कार्डमधील बायोमेट्रिक डिटेल्स मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल. आधार नोंदणी केंद्रावर ही सुविधा 14 सप्टेंबरपर्यंत मोफत असेल.

https://uidai.gov.in/
https://uidai.gov.in/

 

निक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता.वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करता येईल.

UIDAI आधारकार्ड अपडेट कसे करायचे स्टेप बाय स्टेप…

🟣 सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा.

🔴 आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा. आता तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

🟠 यानंतर पत्ता हा पर्याय निवडा. यानंतर Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा. आता अपडेट केलेल्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा. यानंतर एक रिक्वेस्ट नंबर तयार होईल.

🟡 हा नंबर सेव्ह करा. तुमचा आधार काही दिवसांनी अपडेट होईल. तुम्ही रिक्वेस्ट नंबरद्वारे तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.

 

UIDAI ने आधार अपडेट https://uidai.gov.in/

Leave a Comment

Close Visit maharashtra-live