Weather forecast ; पंजाबराव डख म्हणतात या भागात सूर्यदर्शन तर या भागात पावसाचा अंदाज

Weather forecast

Weather forecast ; पंजाबराव डख म्हणतात या भागात सूर्यदर्शन तर या भागात पावसाचा अंदाज

Weather forecast ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 07/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी पुढील आठवड्याचा अंदाज विभागानुसार सांगितला आहे. पाहुया पंजाबराव डख काय म्हणतात…

दि. 08/ आणि 09/ऑगस्ट दरम्यान विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरी सुरू राहतील. तसेच उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा जोर असेल.

दि. 11/ऑगस्ट ते 16/ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात कडक सूर्यदर्शन होईल. उर्वरित महाराष्ट्रात अधुनमधून भाग बदलत पावसाच्या सरी सुरू राहतील असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. फक्त मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 11/ ते 16/ऑगस्ट दरम्यान पावसाची उघाड राहिल.

पंजाबराव डख यांनी सांगितले एकदम पावसाची उघडीप मिळणार नाही तरी वेळ पाहुन आपल्या शेतीची कामे करावीत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाच दिवस चांगली उघाड मिळणार आहे तरी यादरम्यान त्यांनी शेतीची कामे पूर्ण करावीत. (पंजाबराव डख)

पंजाबराव डख यांनी पुढे 19/ऑगस्ट पासून पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याबद्दल सविस्तर अंदाज पुढे दिला जाईल. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाचा YouTube video खाली पहा..

 

पंजाबराव डख YouTube video

 

 

 

लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच या दिवशी 3000 येणार खात्यात

 

https://maharashtra-live.in/लाडकी-बहिण-योजनेचा-पहिला/ ‎

Leave a Comment

Close Visit maharashtra-live