पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार.

पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार...

पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मागील अंदाजात सांगितल्याप्रमाणे राज्यात कडक सूर्यदर्शन झाले आहे. तसेच आजपासून उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चांगले सूर्यदर्शन होणार आहे. पंजाबराव डख यांनी 18/ऑगस्टपासुन पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे पाहूया काय म्हणतात पंजाबराव डख…

पंजाबराव डख यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात 18/ऑगस्ट पर्यंत उघाड राहिल व 18/ पासुन पुन्हा पावसाचा अंदाज आहे. तरी या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे पूर्ण करावीत.

हे वाचा – तुम्हाला 2023 चा पिकविमा मिळाला नाही ; पिकविमा न मिळण्याची कारणे

पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार राज्यात 18/ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार आहे तरी 18/ऑगस्ट च्या आधी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे पूर्ण करावीत असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 18/ऑगस्ट नंतर जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांच्या अंदाजाचा YouTube Video येथे पहा. तसेच नवनवीन माहिती, हवामान अंदाज, शासकीय योजना, शेतीविषयक नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा.. धन्यवाद….

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live